OnePlus Smart TV : भारतीय बाजारात सध्या आपल्याला वनप्लसची क्रेझ पाहायला मिळत आहे. यामध्ये कंपनीच्या स्मार्टफोन त्याचबरोबर स्मार्ट टीव्हीला प्रचंड मागणी आहे.
OnePlus Smart TV : भारतीय बाजारात सध्या आपल्याला वनप्लसची क्रेझ पाहायला मिळत आहे. यामध्ये कंपनीच्या स्मार्टफोन त्याचबरोबर स्मार्ट टीव्हीला प्रचंड मागणी आहे. वनप्लसने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त जबरदस्त ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना स्मार्ट टीव्ही 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतोय. OnePlus TV Y1S फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स वनप्लस ग्राहकांना या टीव्हीमध्ये 1366×768 …